शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात
कोल्हापूर: भारतीय स्वातंत्र्याचा ६९वा वर्धापनदिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता ध्यजवंदन करण्यात आले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव […]