No Picture
Uncategorized

डी.बी.एफ.एल.टी प्रकल्पा अंतर्गतलवकरच मध्यवर्ती बस स्थानकाचे रूप पालटणार   

October 28, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर या आगाराची स्थापना १९५५ साली झाली असून, सुमारे ८ एकर ७ गुंठे जागेत आगार व बसस्थानक वसलेले आहे. या बसस्थानकावरून दैनंदिन सुमारे १५०० बसेसचे आगमन व निर्गमन होते. त्यातून […]

Uncategorized

रिलायन्स’च्या संशोधकांची शिवाजी विद्यापीठास भेट

October 27, 2017 0

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे औद्योगिक उपयोजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशात विकास प्रवर्तनास सुरवात होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपच्या संशोधन व […]

Uncategorized

शाहू समाधीस्थळी मेघडंबरीची महापौरांकडून पाहणी

October 27, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यात येत आहे. समाधीच्या फायबरमधील मेघडंबरीची प्रतिकृती आज नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळी बसविण्यात आली. या […]

Uncategorized

..तर अंबाबाई मंदिरातील पूजेचे अधिकार काढून घेऊ : महेश जाधव ‘सीसीटीव्ही’वरून पुजाऱ्यांना इशारा

October 27, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात सीसीटीव्हीवरून वाद उफाळला आहे. मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, […]

Uncategorized

मराठी टेलिव्हिजनवर सर्वांत भव्य पौराणिक मालिका ‘विठूमाऊली’ 30ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर

October 26, 2017 0

मराठी टेलिव्हिजनवर येत असलेल्या ‘विठूमाऊली’ यामालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माणझाली आहे. विठ्ठलाच्या अगाध महिम्याला साजेशा भव्यदिव्यसोहळ्यात आणि भारावलेल्या वातावरणात थेट पंढरपूरमध्ये’विठूमाऊली’ अवतरली. स्टार प्रवाहची नवी मालिका’विठूमाऊली’ या मालिकेला सादर करण्यात आलं. 30ऑक्टोबरपासून सोमवार ते […]

Uncategorized

महालक्ष्मी एक्स्प्रेसवर काल मध्यरात्री दरोडा

October 26, 2017 0

कोल्हापूर : मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकला. प्रवाशांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सोने, रोख रक्कम, मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. कोल्हापूर रेल्वे पोलिसात याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. […]

Uncategorized

५ वी जेएसटीएआरसी तायक्वांदो स्पारिंग स्पर्धा कोल्हापुरात संपन्न

October 26, 2017 0

कोल्हापूर: जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर म्हणजेच जेएसटीएआरसीच्या वतीने ५ वी तायक्वांदो स्पारिंग स्पर्धा आज कोल्हापूरात राजारामपुरी येथील संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या हॉल मध्ये पार पडली.कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र येथून १०० हून अधिक स्पर्धक या […]

Uncategorized

रोटरीच्यावतीने ‘अपूर्व मेघदूत’ नाटकाचा येत्या २९ आक्टोंबरला प्रयोग

October 26, 2017 0

कोल्हापूर: रोटरी मिडटाऊनच्या वतीने येत्या २९ आक्टोंबर रोजी रविवारी संध्याकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे ‘अपूर्व मेघदूत’ या अंध मुलांनी साकारलेल्या नाटकाचा प्रयोग होणार आहे.यात १९ अंध मुलांचा सहभाग आहे अशी माहिती अध्यक्ष रोटेरियन […]

No Picture
Uncategorized

विमानतळ प्राधिकरण व हवाई वाहतुक संचालनालय समितीची विमानतळाला भेट, अहवाल सादर झाल्यानंतर १५ दिवसात विमान उड्डाण परवाना मिळणार

October 25, 2017 0

कोल्हापूर: विमानतळाला कार्यान्वित परवाना मिळण्यासंदर्भात आणि विमान सेवा सुरू होण्यासंदर्भात एअरपोर्ट ऍथॉरिटी आणि डीजीसीए यांची समिती आज कोल्हापुरात आली. आज दिवसभरात अधिकार्यांनी यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली. गुरूवारी समिती सदस्य विमानतळाला भेट देणार आहेत. दरम्यान समिती […]

Uncategorized

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कृष्णात पाटील

October 24, 2017 0

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन अध्यक्ष पदासाठीची निवड आज दुपारी तीन वाजता पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कृष्णात पाटील यांची निवड झाली आहे. या पदासाठी जनसुराज्य पक्षाने दावा केला होता. मात्र रविवार जनसुराज्य […]

1 128 129 130 131 132 256
error: Content is protected !!