शिवाजी चौक पुतळ्याच्या जीर्णोद्धार कामास १० डिसेंबरला सुरवात :आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : अनेक लढ्यांचा आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनलेल्या कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्या सभोवती असणाऱ्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली असून, हा संरक्षक कठडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. […]