Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत सुनील तावडेंचा नर्सच्या रुपात

August 18, 2017 0

अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकीछटेच्या व्यक्तीरेखेमुळे  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देतानात्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनीएक नवे आव्हान […]

Uncategorized

गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व विधायक उपक्रमांनी साजरा करुया :पालकमंत्री

August 18, 2017 0

कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव शांततेत,डॉल्बीमुक्त, उत्साहात आणि विधायक उपक्रमांनी साजरा करुया, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांचे समुपदेशन करण्यास प्रयत्नशील राहू. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत कोल्हापूर शहरातील श्री गणराया पुरस्काराचे […]

Uncategorized

प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा

August 18, 2017 0

वारणा नगर:  प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त जवानांचा वंदन सोहळा आ.डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून करण्यात आला. यामध्ये रामचंद्र दत्तात्रय चव्हाण, […]

Uncategorized

पत्रकारांनी निरर्थक बातम्यांपेक्षा सामाजिक विषयांना प्राधान्य द्यावे: ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत हेमंत देसाई

August 18, 2017 0

कोल्हापूर: भारतात आणि त्यापेक्षाही महाराष्ट्रत  अनेक सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचे प्रश्न कार्य आणि विषय यांना प्राधान्य देऊन रचनात्मक बातम्या पत्रकारांनी देणे गरजेचे आहे.वर्षानुवर्षे चालणारे राजकीय वाद,चर्चा यांचे विश्लेषण करणाऱ्या निरर्थक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक […]

No Picture
Uncategorized

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना कायदेशीर नोटीस

August 17, 2017 0

कोल्हापूर – ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली. या याचिकेत कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची होणारी हानी […]

Uncategorized

व्होडाफोनतर्फे नव्या प्री-पेड 4-जी ग्राहकांसाठी 445 रुपयांत 84 जीबी डेटा

August 17, 2017 0

 स्वस्त डेटा पॅक आणि चांगले नेटवर्क असेल, तर ग्राहक अधिक काळ ऑनलाइन असतात, असे निरीक्षण आहे. डेटाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना अधिकाधिक योजना आणि विशेष पॅक्सची गरज भासते आहे. ग्राहकांचा हा वाढता कल पाहून […]

Uncategorized

एचडी बाबा पाटील यांचे पहाटे निधन

August 17, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हिंदूराव ज्ञानदेव पाटील उर्फ एचडी बाबा (वय ८६) यांचे आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी निधन झाले. मागील दोन महिन्यांपासून […]

Uncategorized

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेतील प्रमाणपत्रे वितरण

August 17, 2017 0

कोल्हापूर:- महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार, दि.15 ऑगस्ट 2017 रोजी महानगरपालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे […]

Uncategorized

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 17, 2017 0

कोल्हापूर :-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त , मंगळवार,  दि.15 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. […]

No Picture
Uncategorized

तीन राज्यातील वधु-वर – पालकांचा चौडेश्वरी युवा फौडेशन मेळाव्यात विक्रमी सहभाग

August 17, 2017 0

इचलकंरजी ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी  मुंबई ते आयटी नगरी बंगलूर सह बांद्या पासून चांदया पर्यत आणि बेळगांव – कार वार पर्वतच्या जीवनसाथीच्या शोधात असलेल्या वधू – वरासह पालकानी महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी […]

1 142 143 144 145 146 256
error: Content is protected !!