आंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमणार
अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार ३ महिन्याच्या आत कायदा करणार विधी-न्यायमंत्री रणजित पाटील यांचे विधानसभेत माहिती
अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार ३ महिन्याच्या आत कायदा करणार विधी-न्यायमंत्री रणजित पाटील यांचे विधानसभेत माहिती
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्हयात कामगारांसाठी ईएसआय रूग्णालय चालवले जाते. कोल्हापुरातही १९९७ मध्ये १० कोटी रूपये खर्च करून केंद्र सरकारने ईएसआय रूग्णालयाची इमारत बांधली. या रूग्णालयासाठी १२० कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे केंद्र सरकारने आदेश […]
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रेस फोटोग्राफरला फोटो घेण्यास पुजारी बाबूराव ठाणेकर यांनी मनाई केल्याचा प्रकार आज घडला. याचा अंबाबाई भक्त व पुजारी हटाव संघर्ष समितीकडून निषेध करण्यात आला. आज एक प्रेस फोटोग्राफर […]
इचलकंरजी: महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरजीत येत्या १३ ऑगस्ट रोजी रविवारी समस्त कोष्टी समाज वधु – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे . राजीव गांधी सांस्कृतिक भवन सभागृहात एलईडी स्क्रीन सह पुर्ण […]
टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात,त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वातमहत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे यांचे अनुकरण केले जाते, त्याची […]
कोल्हापूर: महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज केलेल्या संयुक्त कारवाईत टिंबर मार्केट भाजी मंडई व परिसरातील 50 अतिक्रमीत शेड, टपऱ्या हटविण्यात आल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विभागीय […]
नवी दिल्ली: येत्या ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात येणार असून, त्यासाठी कोल्हापूर सह महाराष्ट्रातून ९ ऑगस्ट रोजी होणा-या मराठा क्रांती मोर्चासाठी […]
कोल्हापूर: राजा पंढरीचा या यशस्वी चित्रपटानंतर चंद्रभागा हा भक्तीप्रदान मराठी चित्रपट उद्या म्हणजेच ४ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.संतांच माहेरघर पंढरपूर आणि तिथे विटेवर २८ युगे उभा असणारा विठ्ठल हेच त्यांचे दैवत आणि या […]
कोल्हापूर: कोल्हापुरातील टाईम इन्स्टिट्यूट आणि केम असोसिएशनच्यावतीने ६ ऑगस्टला जीएसटीविषयक प्रशिक्षण शिबीर विविध घटकांसाठी आयोजित केले आहे.सध्या सर्वच क्षेत्रात जीएसटी विषयी संभ्रमावस्था आहे.यासाठीच प्रत्येक क्षेत्राची गरज लक्ष्यात घेऊन प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.तरी […]
कोल्हापूर- दरमहा रांगेत उभे राहून, त्यासाठी जाणे-येण्याचे पैसे खर्च करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा घरबसल्या मोबाईलद्वारे वीजबिल भरणे अत्यंत सोपे आहे. तरीही केवळ 7 टक्के ग्राहकच ऑनलाईन वीजबिल भरत आहेत. यात वाढ करण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन […]