व्यावसायिक वाहतूक क्षेत्रात आधुनिक क्रांती; भारतातील पहिले ऑनलाईन ‘ट्रान्सट्रेड’ पोर्टल विकसित
कोल्हापूर : कोल्हापुरात योग्य समन्वयाअभावी व्यावसायिक वाहतूक करणारे ट्रक-टेम्पो भाडे मिळविणेकरिता प्रदीर्घ अंतर रिकामा प्रवास करतात,ही मोठी उणीव भरून काढत किमान ३० टक्के डीझेल बचतीसह वेळेची बचत,वाहतुकीचा ताण कमी आणि पर्यायाने नफ्यात भरगोस वाढ करणारे […]