No Picture
Uncategorized

कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने उद्या जीएसटी विषयक मेळावा

May 20, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने उद्या रविवारी २१ मे रोजी जुलै २०१७ पासून केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी या कराविषयी माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला असून दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथे सकाळी […]

Uncategorized

हज यात्रेकरूंच्या सेवेसाठी ‘हज फौंडेशन,कोल्हापूर’ची स्थापना; रविवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

May 20, 2017 0

कोल्हापूर: हज यात्रेकरूंच्या मनोभावे सेवेचा वसा घेवून स्थापन करण्यात आलेल्या हज फौंडेशन,कोल्हापूर या ट्रस्टचा उद्घाटन समारंभ व बोधचिन्हाचे अनावरण रविवारी २१ मे २०१७ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या वेळेत राज्यसभेचे […]

Uncategorized

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुल बांधकामास परवानगी

May 18, 2017 0

कोल्हापूर :संस्थान काळामध्ये बांधण्यात आलेल्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्यामुळे पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ७०% काम पूर्ण झालेनंतर पुरातत्व विभागाच्या मार्गतत्वानुसार ब्रम्ह्पुरी टेकडी हि केंदीय पुरातत्व विभागामध्ये संरक्षित वास्तू म्हणून असल्यामुळे […]

Uncategorized

ओबीसी जनक्रांती परीषदेच्यावतीने २८ मे रोजी बैठकीचे आयोजन

May 17, 2017 0

कोल्हापूर: ओबीसी जनक्रांती परिषद यांच्यावतीने २८ मे २०१७ रोजी हॉटेल सयाजी येथे दुपारी २ ते ७ यावेळेत ओबीसी समाजाचा लढा पुढे नेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या ४० वर्षापासून या समाजाकडे नेत्यांचे दुर्लक्ष झाले […]

Uncategorized

आयपीएलचा सेमीफायनल सामन्याचा थरार कोल्हापुरात;बीसीसीआय कडून दुसऱ्यांदा कोल्हापूरची फॅन पार्कसाठी निवड

May 17, 2017 0

कोल्हापूर: बीसीसीआय मान्यताप्राप्त देशात प्रसिद्ध असलेला आयपीएल टी २० सेमीफायनल सामना येत्या १९ मे रोजी होणार आहे.याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बीसीसीआयने भारतातील २१ राज्यातील ३६ शहरांची निवड केली आहे.आणि महाराष्ट्रात फक्त ४ शहरांची निवड […]

Uncategorized

शिवरायांच्यावर भव्यदिव्य फिल्म

May 17, 2017 0

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून हा चित्रपट बाहुबलीपेक्षा भव्यदिव्य असल्याचं आपण ऐकल्याचं दिग्दर्शक रामगोपाल वर्माने म्हटलंय. राम गोपाल वर्माने ट्विटरवरुन रितेशचं कौतुकही केलं आहे. २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट […]

Uncategorized

येत्या रविवारी गांधीनगर येथे हरे माधव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन

May 17, 2017 0

येत्या रविवारी गांधीनगर येथे हरे माधव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर: हरे माधव सत्संग समिती गांधीनगर यांच्यावतीने सद्गुरू बाबा ईश्वरशाह साहिब यांच्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मनःशांतीसाठी अनादी काळापासून मानव प्रयत्न करत आला आहे. आणि […]

Uncategorized

गोवा पर्यटनात ‘हॉप ऑन हॉप ऑफ बस’

May 17, 2017 0

  पणजी (प्रतिनिधी) : गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या बहुचर्चित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ या नावाने पर्यटकांसाठी खास बस सेवा आजपासून (शनिवार) सुरू करण्यात आली. पणजी येथे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते फीत कापून आणि […]

Uncategorized

देशभरात मोडी फेस्टिव्हल

May 17, 2017 0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज (मंगळवार) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात २६ मेपासून १५ जूनपर्यंत ‘मोदी फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येणार आहे. देशातील ९०० शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या जगण्याचा वेध घेणारा चित्रपट “धोंडी” ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

May 16, 2017 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या जीवनाचा वेध घेणारा “धोंडी” हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महत्त्वाचा विषय आणि उत्तम कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटे यांचा हा अखेरचा चित्रपट आहे. आपल्या वडिलांना आत्महत्येपासून […]

1 162 163 164 165 166 256
error: Content is protected !!