राज्यातील 154 गावे तंटामुक्त 11 गावांना विशेष शांतता पुरस्कार
मुंबई : महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतंर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून त्यापैकी 11गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. सन 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा नुकतीच करण्यात आली. गावात […]