जिल्हा क्षयरोग केंद्रातील नियमबाह्य भरती प्रक्रिया थांबवावी;भाजपा युवा मोर्चाची मागणी
कोल्हापूर: सुधारित राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्षय रोग केंद्रात सध्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदाची ११ महिन्याच्या कालावधीसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.यात शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन करून ६२ एवजी ४२ […]