Uncategorized

जिल्ह्यात कालअखेर 54 कोटींच्या नोटा बदलून दिल्या: जिल्हाधिकारी

November 18, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि वाणिज्य बँकांच्या माध्यमातून कालअखेर 54 कोटी रुपये तर पोष्टामार्फत 12 कोटी 35 लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. या पुढील काळातही चलनातून रद्द केलेल्या नोटा बदलून देतांना बँकर्सनी ज्येष्ठ […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ५४वा वर्धापनदिन उत्साहात; विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाची रेश्मा माने ब्रँड ॲम्बॅसॅडर

November 18, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा […]

No Picture
Uncategorized

झी मराठी बनली एचडी वाहिनी प्रेक्षकांना मिळणार अधिक सुस्पष्ट अनुभव

November 18, 2016 0

मुंबई:आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रमातून मनोरंजनाचा खजाना देणारी झी मराठी वाहिनी आता एच डी रुपात आपल्या भेटीस येत आहे त्यामुळे मनोरंजनासोबतच अधिक सुस्पष्ट चित्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येणार आहे. एचडी तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाच्या दुनियेला […]

Uncategorized

नॅनो तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर केमोथेरपीविना उपचार शक्य: प्रा. फ्रॅन्कॉइस बर्जर

November 17, 2016 0

कोल्हापूर: नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनामुळे केमोथेरपी आणि औषधांविनाउपचार करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीयख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व फ्रान्समधील ग्रीनोबेल विद्यापीठाच्याक्लिनटेक संस्थेचे संचालक प्रा.डॉ. फ्रॅन्कॉइस बर्जर यांनी आजयेथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’उपक्रमांतर्गत शिवाजी […]

Uncategorized

दानपेट्या दररोज उघडुन रक्कम बँकेत जमा करण्याचे केंद्र शासनाचे आदेश

November 17, 2016 0

कोल्हापूर : देशातील ज्या मंदिराच्या दानपेट्यात लाखो रूपये जमा होतात त्या दररोज उघडा आणि त्यातील रक्कम बँकेत जमा करा, असे आदेश केंद्र शासनाने देशातील सर्व देवस्थानांना बुधवारी दिले. केंद्रीय कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांनी सर्व […]

No Picture
Uncategorized

ग्रामपंचायतींनी घरकुलांसाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी:ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे

November 17, 2016 0

कोल्हापूर : ग्रामपंचायतींनी विविध योजनेंतर्गत मंजूर घरकुलांसाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी 50 हजाराचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. यापुढे निकषात बसणारे लाभार्थी घरकुलापासून वंचित […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर

November 15, 2016 0

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास दत्तू नांदवडेकर यांची कुलसचिव निवड समितीने निवड केली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे दिली. डॉ. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या […]

No Picture
Uncategorized

अन्यायी इन्शुरन्स कपन्यांमुळे वाहनधारकांचे नुकसान;याविरोधात मनसे लढा उभारणार

November 15, 2016 0

कोल्हापूर:रिक्षा,मालवाहतूक,डंपर आणि ट्रक सारख्या असंख्य वाहनधारकांची या इन्शुरन्स कंपन्यांनी अक्षरशः लुट चालविली आहे.दरवर्षी इन्शुरन्स रकमेत 2 हजार रुपयांची होणारी वाढ,त्याशिवाय आरटीओकडून वाहन पासिंग होत नाही.या कंपन्या इन्शुरन्स गोळा करतात आणि अपघात झाला तरी याचा उपयोग […]

Uncategorized

मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन

November 15, 2016 0

कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले असून या प्रदर्शनात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे १०० स्टॉल्स असणार आहेत.तसेच […]

Uncategorized

नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाषेत बोलणाऱ्यांवर कारवाईची बजरंग दलाची मागणी

November 14, 2016 0

कोल्हापूर :नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाषेत बोलणाऱ्यांवर  करवाईची बजरंग दलाची मागणी आज करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 500 रु नोट बंदीबाबत मोदीजींना आणि हिंदुस्थानी नागरीकांबाबत अश्लील वक्तव्य ,तसेच शिवीगाळ करणाऱ्या व्हिडियोतील व्यक्तीविरोधात आणि समाजवादी पक्षाचे […]

1 186 187 188 189 190 256
error: Content is protected !!