पर्यटन महोत्सव पुढील महिन्यात;भरगच्च उपक्रम
कोल्हापूर : ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा कोल्हापूर पर्यटन महोत्सव हा कोल्हापूर जिल्हा पर्यटनाला चालना देणार महत्वपूर्ण उपक्रम असल्याने सर्व यंत्रणांनी यामध्ये सुक्ष्म नियोजन व परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. […]