Uncategorized

महिंद्राने एचसीव्ही ट्रक्स रेंजमध्ये दाखल केला ब्लेझो एक्स

November 19, 2018 0

मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने लोकप्रिय ब्लेझो ट्रक अपग्रेड करून, एचसीव्ही ट्रक रेंजमध्ये ब्लेझो एक्स दाखल केल्याची घोषणा केली. ब्लेझो एक्स हा ब्लेझोपेक्षा […]

Uncategorized

गडहिंग्लज तालुक्यातील विकास कामांचा खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

November 19, 2018 0

गडहिंग्लज: ग्रामीण भागातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खासदार फंडातून निधी उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांत खासदार स्थानिक […]

Uncategorized

कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधणार :आ.राजेश क्षीरसागर  

November 19, 2018 0

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सोमवार दि.१९ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा, रुग्णालयांकडून नागरिकांची होणारी लुट, सर्किट बेंच, रखडलेले छ. शाहू स्मारक, रखडलेली थेट पाईपलाईन योजना […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची खास हजेरी

November 19, 2018 0

स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. याच प्रेमाची पोचपावती देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून […]

Uncategorized

18 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ‘झी सिनेमा’वर पहा अॅक्शन थरारपट ‘जीनिअस’

November 17, 2018 0

सन 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या लहान मुलाची भूमिका रंगविलेला छोटा सरदार आठवतो आहे का? हा मुलगा आता तरूण झाला असून ‘जीनिअस’ या चित्रपटात तो एका अतिशय धूर्त […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर प्रेक्षकांसाठी महारविवारचा धमाका

November 17, 2018 0

प्रेक्षकांचा रविवार आणखी स्पेशल करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. रविवार १८ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० या वेळेत विठुमाऊली, छत्रीवाली आणि छोटी मालकीण या मालिकांचे महाएपिसोड्स पाहायला मिळतील.मनोरंजनाने परिपूर्ण असे […]

Uncategorized

‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला

November 17, 2018 0

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर अवलंबून असतो, असे म्हंटले जाते.  उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडले की, अमुक व्यक्तीने नशीब काढले असे बोलले […]

Uncategorized

श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला  

November 17, 2018 0

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि  स्फूर्तिस्थान असलेल्या  श्री विठ्ठलावर आधारित   ‘विठ्ठल ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे.भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा  […]

Uncategorized

रोका आणि पेरीवेअरतर्फे कोल्हापूरमध्ये नावीन्यपूर्ण बाथरूम उत्पादनांच्या शोरूमचे उद्घाटन  

November 17, 2018 0

कोल्हापूर : बाथरूम उत्पादनांचे भारतातील अग्रणी निर्माते असलेल्या रोका बाथरूम प्रोडक्ट्स प्रा. लि. (आरबीबीपीएल) यांनी आपल्या ब्रँडचे महाराष्ट्रातील अस्तित्व बळकट करण्यावर भर देत कोल्हापूर येथे एक्स्क्लुसिव्ह रोका आणि पेरिवेअर शोरूमचे उद्घाटन केले. या भागातील प्रसिद्ध […]

Uncategorized

६ व्या जेएसटीआरसी स्पायरिंग स्पर्धेत कोल्हापूर संघाला विजेतेपद

November 16, 2018 0

कोल्हापूर: जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सहाव्या तायक्वांदो स्पर्धेत 100 हून अधिक खेळाडूंनी कोल्हापूर, कराड, मुंबई येथून सहभाग नोंदवला. कोल्हापूर राजारामपुरी येथील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. […]

1 66 67 68 69 70 256
error: Content is protected !!