डॉ. फिक्सिटचे टिकाऊ बांधकामासाठी एक क्रांतीकारी उत्पादन -एलडब्ल्यू+सुपर
कोल्हापूर :बांधकाम उद्योगक्षेत्रामध्ये आलेल्या तेजीमुळे नदीपात्रातील रेतीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर रेतीसाठी नदीमध्ये चालणा-या खाणकामामुळे नदीपात्राच्या प्रवाहातही असंतुलन निर्माण होत असल्याने भविष्यकाळातील पुराची शक्यताही वाढते. रेतीच्या गगनाला भिडणा-या किंमती आणि वरील सर्व घटकांमुळे […]