कोल्हापुर जिल्ह्यात महापूर, पाऊसाचे थैमान सुरूच
कोल्हापूर(सचिन कांबळे) : कोल्हापूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसाने शहरात पुराची परस्थिती खूपच बिकट होत आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रासह गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तर राधानगरी करवीर आदी तालुक्यात गेल्या […]